सीमा सुरक्षाबलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, कॉन्स्टेबल पदांसाठी 3588 जागांवर होणार भरती:


बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा बला मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी सीमा सुरक्षा बलाने 3588 जागांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यामध्ये 3406 पुरुष तर 182 महिलांसाठी जागा असणार आहेत.


शैक्षणिक पात्रता: 

सर्वच पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे आवश्यक आहे परंतु काही पदांसाठी त्या त्या क्षेत्रातील आयटीआय आधारित कोर्स असणे गरजेचे आहे. 


परीक्षा फीस: 

आवेदन करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे व परीक्षा फीस सुद्धा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2025 व परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.



वयोमर्यादा

सर्वच पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 25 वर्ष इतकी निश्चित करण्यात आली आहे. खालील प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत विशेष सूट देण्यात आली आहे.



नोटिफिकेशन डाऊनलोड: 

Notification click here


APPLY:

Click here


Comments